धाराशिव पोलिसांनी गणेशोत्सवासाठी सुरक्षेची कडक तयारी सुरू केली असून जिल्ह्यातील ४१ गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत, तर ५ जणांना एमपीडिए अंतर्गत कारवाई होणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांना हद्दपारीचा फटका बसणार आहे.