नाशिकच्या हिरावाडीत पतीने पत्नीला गुंगीचे औषध देऊन तिचे अश्लील व्हिडीओ काढले आणि ब्लॅकमेल करत जबरदस्तीने डान्सबारमध्ये नाचवले. वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या कृत्यात त्याचा मित्रही सहभागी होता. पीडितेच्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.












