जनता दल सेक्युलरचे नेते आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना लैंगिक शोषणप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले. कोर्टात रडणाऱ्या रेवण्णाची शिक्षा 2 ऑगस्टला ठरणार. कोविड काळात मोलकरणीवर बलात्कार, व्हिडीओद्वारे ब्लॅकमेलचा आरोप; 14 महिन्यांत निकाल! देवेगौडा कुटुंबाचा वारस असूनही कोर्टाने जामीन नाकारला.












