कुडाळ तालुका माध्यमिक अध्यापक सहकारी पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत १५% लाभांश देण्याची घोषणा चेअरमन नंदू पिळणकर यांनी केली. सभेत कर्जदारांना विमा संरक्षण कवच देण्याचा निर्णय घेतला तर व्याजदर आणखी कमी करण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले. शेअर्स कमी करण्याचा निर्णयही झाला. सभेत गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला.












