अमेरिका-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन भारताशी संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात आहे. पीएम मोदींच्या संभाव्य चीन दौर्याचे ग्लोबल टाइम्सने स्वागत केले, आणि भारत-चीन मैत्री दोन्ही देशांसह जगासाठी फायदेशीर ठरेल अशी चर्चा सुरू आहे. या भेटीने द्विपक्षीय सहकार्यात नवा अध्याय सुरू होऊ शकतो.