अमेरिकेतील Democracy Institute च्या सर्वेक्षणानुसार, 53% अमेरिकन नागरिकांनी भारतावर रशियन तेल आयातीसाठी ट्रम्प सरकारने लावलेले टॅरिफ चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे, तर 43% लोकांनी त्याला समर्थन दिले. बहुतेक अमेरिकन नागरिक भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाला पाठिंबा देत आहेत.












