मुंबई-बेंगलोर महामार्गावर, स्वामीनारायण मंदिराजवळ, रविवारी मध्यरात्री प्रवासी बसला आग लागली. पुणे आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने तातडीने धाव घेऊन आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. सर्व प्रवासी वेळेवर सुरक्षित बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.