जालना सायबर क्राईम विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. याविषयी सविस्तर माहिती देताना जालना जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य नोपानी यांनी सांगितले जालना शहरातील व्यकंटेश ऑईल मिल चे मालक यांना कपिल दोशी यांनी चार महिन्यापूर्वी तेल व्यापाऱ्याला 1 कोटी 29 लाख रुपयांचा गंडा काही सराईत गुन्हेगारांनी घातला होता. यासंदर्भात संबंधित तेल व्यापाऱ्यांनी जालना सायबर विभागाकडे रीतसर तक्रार दिली होती. ज्या आपण नागरिकांना असे ऑनलाईन फ्रॉड करून गंडा घातल्या जात आहेत. त्यांनी सायबर पोलीस यांच्याशी संपर्क साधावा व खबरदारी घ्यावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.












