बैलपोळ्यानिमित्त बीड जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र सततच्या पावसाने खरिपाच्या पिकाचे नुकसान झाले. तसेच यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांकडे बैलांची संख्या कमी झाली. त्यामुळे यंदा बाजारपेठेत निरुत्साह असल्याच व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.