बुलढाण्याच्या खामगाव शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या फाटकपुरा परिसरात एका घरात मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती, या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता, घरामध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला सव्वा दोन लाख रुपये किमतीचा गुटखा आढळून आला, हा संपूर्ण गुटखा जप्त करत पती पत्नी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.