माणगाव तालुक्यातील कोस्ते बुद्रुक गावात बेकायदेशीर खाणकाम आणि क्रशर उद्योग जोमात असून माफियांनी अक्षरशः थैमान घातलाय शासनाचे नियम धाब्यावर बसवून या सगळा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याची बाब समोर आली आहे.
Vo – तहसिलदारांचे निर्देश, आणि कायद्याची भीती हे सर्व शब्द केवळ कागदावर उरले की काय कारण माणगाव तालुक्यात जो अवैध उत्खनन आणि क्रेशर सुरू आहे यावरून या माफियांना शासन पाठीशी घालत असल्याचा आरोप येथील संतप्त गावकरी करत आहेत.या प्रकारामुळे इथल्या स्थानिक शेतकरी वर्गाच्या जमिनी नापीक आणि त्यांची गुणवत्ता संपुष्टात आली आहे.त्यामुळे या अवैध उत्खनन आणि क्रेशर चालवणाऱ्या विरोधात कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.