कोल्हापूर शहरात गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फलक लावण्याच्या कारणावरुन दोन गटांत तुफान दगढफेक, जाळपोळ, अन् गाड्यांची तोडफोड झाल्याची घटना घडली…सर्किट बेंचलगत असलेल्या भागात हा प्रकार घडला…पोलिसांनी या भागात धाव घेऊन शांतता निर्माण केली असली, तरी आज सकाळी या भागात तणावपूर्ण शांतता होती..