मुंबईकडे निघण्यासाठी मराठा बांधव आंतरवली सराटीकडे मोठ्या संख्येने रवाना होत असून गाड्यांमध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था व गणेश मूर्तींची स्थापना करून मोर्चाला उत्सवी रंग देण्यात आला आहे. घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला आहे.