भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील १७ वर्षांपासून काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे सार्वजनिक आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यावर्षी गणपती गणपती मंडळात तृतीयपंथींच्या हस्ते बाप्पाची स्थापना करण्यात आली.