मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता बीड जिल्ह्याच्या लिंबागणेश येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान मुंबई येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन सुरु असून वाहनाची कोंडी झाल्याचे पाहवयास मिळत आहे.