मराठा आंदोलनाचा पाचवा दिवस जरांगे पाटील प्रकृती खालावली
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण पाचव्या दिवशीही सुरू असून त्यांची प्रकृती खालावत आहे. हायकोर्टाने आंदोलकांना रस्ते मोकळे करण्याचे निर्देश दिले असून आज मुंबई सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.












