Investment scheme with high returns : आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपले पैसे सेविंग करून ठेवत असतो. पैसे सेविंग करून ठेवणे प्रत्येकासाठी गरजेचं आहे. पण तुम्हाला काही सरकारी योजना माहिती आहे का ज्यामध्ये आपण आपले पैसे जमा करून ठेवू शकतो. आणि आपल्याला त्यावर योग्य व्याज देखील मिळू शकते.
त्यापैकी एक असलेली सरकारी योजना म्हणजे पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉजिट योजना आणि पब्लिक प्रोविडेंट फंड योजना. यामध्ये इन्व्हेस्ट केल्यावर जबरदस्त इंटरेस्ट रेट देखील मिळतो. या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्ही कोणताही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुमचं अकाउंट ओपन करू शकतात.
हे हि वाचा : पोस्ट ऑफिस ची रेकरिंग योजना, 133 रुपये गुंतवा आणि मिळवा वर 3 लाख रुपयांपर्यत परतावा
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड PPF योजना
या योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्त काळापर्यंत आपण यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अकाउंट वर वर्षभरात 7.1% इंटरेस्ट रेट ऑफर केला जातो.
टॅक्स सेविंग स्कीम फॉर वुमन्स
टॅक्स सेविंग स्कीम ही महिलांसाठी उत्तम गुंतवणुकीचा प्रकार आहे. यामध्ये महिला पैसे सेविंग करून ठेवू शकतात.
पोस्ट ऑफिस एफडी (Investment scheme with high returns)
ही एवढी म्हणजे बँकेसारखंच काम करते. यामध्ये दिलेल्या वेळेमध्ये पैसा जमा करावा लागतो. जमा केलेल्या पैशांवर तुम्हाला गॅरंटी सोबत रिटर्न सुद्धा दिला जातो. सध्या या स्कीम मध्ये 6.9 टक्के रिटन मिळत आहे. त्याचबरोबर तीन वर्षापर्यंत जर तुम्ही पैसे भरत राहिला तर 7 टक्के आणि 5 वर्षांसाठी 7.5% रिटर्न देण्यात येतो.












