चीनच्या बीजिंग शहराने घेतलेले एक महत्त्वाचे शैक्षणिक पाऊल; शिक्षणात AI अनिवार्य करण्यात येणार आहे. याअंतर्गत प्राथमिक ते माध्यमिक शाळांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून दर वर्षी किमान आठ तास AI शिक्षण अनिवार्य केले जाणार आहे हे शिक्षण वेगळ्या विषयात किंवा विद्यमान अभ्यासक्रमात समाविष्ट करून दिले जाऊ शकते.