शेतकरी राजा आपल्या सर्जा राजाचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करत असतो मात्र यावर्षी पावसाने हाहाकार माजवलाय, त्यामुळे पिकांचे नुकसान झालंय त्यामुळे बैलपोळा विशेषता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र यंदा मागील वर्षी पेक्षा बैलांच्या सजावटीच्या साहित्यासाठी बाजारात ग्राहकांची मंदी पाहायला मिळालीय. बैलपोळा बाजारातील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय गाढे यांनी.