सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून बेल्जियन शेफर्ड श्वान प्रशिक्षित करण्यात आले होते. श्वानाचे प्रशिक्षण राष्ट्रीय कुत्र्यांसाठी प्रशिक्षण केंद्र, हरियाण्यात झाले असून सारिका जाधव आणि अनिल कुंभार हंड्लर म्हणून सहभागी झाले आणि प्रथम क्रमांक मिळवला. हा प्रशिक्षित श्वान कोल्हापूर विभागात अवैध वन्यजीव व्यापार आणि शिकार रोखण्यासाठी कार्यरत आहे.