भडगाव पारोळा महामार्गावरील वाघरी गावाजवळ एसटी बस व टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये बस चालक असं पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा समोरून अक्षरशा चुराडा झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातामध्ये दोन्ही वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर दोन्ही वाहनातील प्रवासी जखमी झाले आहेत.