ग्राहकांसाठी फ्लिपकार्टने नवा प्रीमियम सबस्क्रिप्शन प्रोग्राम ‘फ्लिपकार्ट ब्लॅक’ लॉन्च केला आहे. यामध्ये वापरकर्त्यांना एका वर्षासाठी YouTube Premium मोफत मिळणार असून जाहिरातींशिवाय व्हिडिओ पाहता येतील. तसेच सेलमध्ये लवकर प्रवेश, सुपरकॉइन्स रिवॉर्ड्स आणि प्रवास फायदेही यात आहेत. वार्षिक किंमत ₹1499 असली तरी सुरुवातीच्या ऑफरमध्ये तो फक्त ₹990 मध्ये उपलब्ध आहे.












