धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे गावालगतच्या ओढ्यात एक चारचाकी कार कोसळली. या अपघातात गाडीत अडकलेल्या चिमुकल्यासह चार जणांना ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून परिसरात दिलासा व्यक्त केला जात आहे.