अहेरी तालुक्यातील टेकुलगुडा आणि तलवाडा येथे सुरू असलेल्या अवैध कोंबड्यांच्या झुंजीवर पोलिसांनी कारवाई केली. या धाडीत तब्बल ५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास अहेरी पोलीस करत आहेत.