पनवेलमधील नाईट रायडर्स ऑर्केस्ट्रा बार तोडफोड प्रकरणात मनसेचे योगेश चिले आणि सहा जणांना पनवेल कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपींवर बेलेबल कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. जामीन मंजूर झाल्यानंतर, मनसेचे वकील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं, “आम्ही सरेंडर करून जामीन मिळवला आहे आणि पीआर बॉण्डनुसार ते सर्व जामिनावर सुटले.
(RNO)












