छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात आज 178 अखंड हरीनाम सप्ताह साजर होत आहे.या पावन दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,राधाकृष्ण विखे पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती आज या ठिकाणी आहे आज सप्ताहाची समाप्ती आहे .
योगीराज सदगुरू रामगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरीनाम सप्ताह सुरू झाला ते आज पर्यंत चालू आहे. राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
750 ट्रॅक्टर मध्ये महा प्रसाद वाटप करणार आहेत. 13000 हजार स्वंसेवक .65 एक्कर मध्ये पार्किंग करण्यात आली आहे.
अशी व्यवस्था करण्यात आली आहे.