नाशिकचे प्रसिद्ध साहित्यिक, डॉ. नितीन भरत वाघ यांचे सोमवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने बुद्ध व आंबेडकरी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारा एक प्रतिभावण विचारवंत हरपल्याची भावना साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे..