दौंड तालुक्यातील पडवी येथे खडीने भरलेल्या डंपरने एका दुचाकीला उडवले. खडीने भरलेला हा डंपर त्या व्यक्तीच्या अंगावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. गबाजी भिमाजी कळपे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तसेच सोबतच्या अलका गबाजी कोळपे या जखमी झाल्या आहेत..