वाशिमच्या रिसोड तालुक्यात चार वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे हळद पिकावर कंदकुज अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. यंदा सोयाबीनऐवजी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी हळद लागवड केली होती, मात्र आता पिक धोक्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.