मुक्ताईनगर रावेर तालुक्यात जोरदार पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचा मका तुर , उडीद केळी सह पिकाचा मोठे नुकसान झालं. शेतकऱ्याचे काही प्रमाणात पंचनामे झाले तर काही प्रमाणात मोठे नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात असून मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली.