भारतीय कॉमेडियन झाकीर खान यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये हिंदी भाषेत पहिल्यांदा स्टँड-अप शो करून इतिहास रचणार आहे. १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या शोमुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हिंदी विनोदाला नवी उंची मिळणार आहे