हिंगोली जिल्ह्यात सेलम हाळदी पाठोपाठ G.9 व्हरायटी केळीचे पिक हे मोठ्या प्रमाणात घेतले जातात. हट्टा परीसरातील उद्यव देशमुख यांनी उकृष्ठ दर्जाच्या केळी बागेचे संगोपन केल आहे. जुन जुलै महिन्या मध्ये केळीला 2500 ते 2600 भाव होता . पण आत्ता केळी काढणीच्या वेळेलाच लोकल मार्केटचा भाव घसरल्याने पाहिजेतसा भाव मिळत नाही.लोकल मार्केट पेक्षा इराण सारख्या राज्यात केळीला समाधानकारक दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले .