पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून जाहीर केलं की दिवाळीपूर्वी “Next-Generation GST Reforms” लागू होणार आहेत. या बदलामुळे दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील कराचा बोजा कमी होऊन महागाईत दिलासा मिळेल. दोन-स्लॅब जीएसटी प्रणालीची शक्यता असून MSME क्षेत्रालाही सुलभ प्रक्रियांचा फायदा होणार आहे.