लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल 2 ला 2025 च्या ट्रान्सपोर्ट कॅटेगरीतील आंतरराष्ट्रीय आर्किटेक्चर अवॉर्डने गौरविण्यात आले आहे. आसामच्या संस्कृती आणि Biodiversity वर आधारित या टर्मिनलला जागतिक पातळीवर केवळ सहा विमानतळांसोबत हा पुरस्कार मिळाला आहे.