नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्यावर 29 वर्षीय पर्यटक आशिष समरीत हा ट्रेकिंग दरम्यान पाय घसरून दरीत पडून जागीच ठार झाला. भंडारा जिल्ह्यातील 20 जणांच्या ग्रुपसोबत गड चढत असताना हा अपघात घडला. पावसाळ्यात घसरड्या पायऱ्यांमुळे हा अवघड किल्ला विशेष काळजीचा ठरतो