ICICI बँकेने MAB कमी केल्यानंतर HDFC बँकेच्या किमान शिल्लक धोरणात बदल झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, HDFC बँकेने स्पष्ट केले आहे की कोणत्याही विद्यमान बचत खात्याच्या सरासरी मासिक शिल्लक नियमांत बदल केलेले नाहीत. रेग्युलर सेव्हिंग्स खात्यासाठी AMB ₹10,000 आणि सेव्हिंग्स मॅक्स खात्यासाठी ₹२५,००० इतकीच राहील. मेट्रो व शहरी शाखांमध्ये नवीन ग्राहकांना प्राधान्याने सेव्हिंग्स मॅक्स खाते देण्याची शक्यता आहे.