कोल्हापूरच्या महालक्ष्मीनगरात एका धक्कादायक घटनेत पतीने रागाच्या भरात पत्नीची गळा चिरून हत्या केली. आर्थिक वादातून झालेल्या भांडणात पती, परशराम पांडुरंग पाटील, याने ही निघृण हत्त्या केली. हत्या केल्यानंतर त्याने स्वतःच पोलिसांना फोन करून माहिती दिली. या घटनेने परिसरात खळबळ माजवली आहे.