बारामती नगरपरिषदेने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. बारामती नगरपरिषद हद्दीतील तानाई नगर येथील बांधकाम परवानगी व्यतिरिक्त केलेले अनाधिकृत बांधकाम बारामती नगरपरिषदेकडून पाडण्यात आले. मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या आदेशानुसार हे बांधकाम पाडण्यात आले आहे.