आंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावती येथे दोन लाख चौरस फूट जागेवर देशातील सर्वात मोठं केंद्रीय वाचनालय उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प २२ ऑगस्टला जाहीर करण्यात आला असून राज्याच्या शैक्षणिक सुधारणा कार्यक्रमाचा भाग आहे.