येमेनच्या राजधानी सना’वर इस्रायली हल्ला; हौथींच्या इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रांच्या प्रत्युत्तरात कारवाई. हौथी माध्यमांच्या माहितीनुसार ४ जणांचा मृत्यू तर ५ जखमी. गाझा युद्धानंतर गेल्या वर्षभरापासून इस्रायल-हौथी संघर्षात थेट हल्ले-प्रतिहल्ले सुरूच.