कल्याण पूर्वेतील ओम श्री सुदर्शन इमारतीसमोरील कच्च्या रस्त्याची दयनीय अवस्था; चिखलामुळे आजीबाईंच्या पार्थिवाला खांदा देता न आल्याने नातेवाईकांचा संताप! लाकडी फळ्यांवर चिखलात विधी, शेवटी शववाहिनीतून नेले पार्थिव. स्थानिकांचा महापालिकेवर जोरदार संताप – “रस्ता कधी होणार?