RBI ने आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार भारतीय रुपयात करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे डॉलरवरील अवलंबित्व कमी होऊन रुपयाची जागतिक ओळख वाढेल अशी अशा दिसत आहे, भारतीय निर्यातींना अधिक मोकळेपणा मिळेल आणि आत्मनिर्भर भारताकडे मोठा पाऊल उचलले जातील असा RBI चा मत आहे.












