पुण्यात दत्तवाडी या ठिकाणी एका हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना घडली. गणेश मळा येथे आशा हॉटेलला आग लागली, याची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून तीन वाहने दाखल झाली. आग विझवण्याचे काम सुरु असून शॉक सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.