71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत शाहरुख खानला ‘जवान’साठी आणि विक्रांत मैसीला ‘12th फेल’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला. राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळाला. मराठी विभागात ‘शामची आई’ सर्वोत्तम चित्रपट ठरला.












