मोठी राजकीय हालचाल! सुनील तटकरे यांची शरद पवारांना सिल्व्हर ओकवर भेट; नेमकं कारण काय?

Sunil Tatkare Meets Sharad Pawar at Silver Oak Residence: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचाली वाढल्या आहेत. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरी (Sunil Tatkare) यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले असून यामागचे नेमके कारण काय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एका म्हत्वाची … मोठी राजकीय हालचाल! सुनील तटकरे यांची शरद पवारांना सिल्व्हर ओकवर भेट; नेमकं कारण काय? वाचन सुरू ठेवा