बेस्टच्या पतपेढी निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागला असून, कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनलचे 14 उमेदवार निवडून आले आहेत..तर आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनेलचे सात उमेदवार निवडून आले आहेत..ठाकरे बंधुंच्या पॅनलचा एकही उमेदवार जिंकून आलेला नाही..हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.












