महिंद्राच्या ‘BE 6 Batman Edition’ इलेक्ट्रिक SUVच्या ९९९ गाड्या फक्त १३५ सेकंदात विकल्या गेल्या. २७.७९ लाखांच्या किमतीत उपलब्ध असलेली ही विशेष सॅटिन ब्लॅक-गोल्ड थीम गाडी २० सप्टेंबरपासून (इंटरनॅशनल बॅटमॅन डे) वितरित होणार आहे.