मध्यप्रदेशातील रीवा जिल्ह्यातील २९ वर्षीय युवकाने फेसबुकवर मैत्री झालेल्या एका मुलीला भेटण्यासाठी गेला अन त्याच्यासोबत भलतचं घडलं. पिप्राही गावात असलेल्या त्याच्या फेसबुकवरील मैत्रिणीला भेटायला गेल्यांनतर मुलींच्या घरच्यांनी त्याला दोरीने बांधून तब्बल 13 तास अमानुष मारहाण केली. या घटनेचा व्हिडियो वायरल झाला असून पोलीस तपास सुरु आहे.