साताऱ्यात कोयता लावून महिलांचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या आरोपी लेखन भोसलेचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. सातारा पोलिसांच्या पथकाने पुण्यातील शिक्रापूर परिसरात ही कारवाई केली. महिलांवर दहशत माजवणाऱ्या या आरोपीच्या एन्काऊंटरनंतर परिसरात सुटकेचा श्वास सोडला जात आहे.