बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण 100 टक्के भरले. बीड लातूर धाराशिव अश्या तीन जिल्ह्यातील 172 गावांची तहान भागविणारा मांजरा धरणाचे खासदार श्री. बजरंग सोनवणे यांच्या हस्ते जलपूजन कार्यक्रम संपन्न खासदार बजरंग सोनवणे यांच्या भाषणाला सुरुवात झाली.